అర్థం : एखाद्या गोष्टीतील सर्व घटकांची दखल घेऊन केलेले वर्णन.
ఉదాహరణ :
त्यांनी खर्चाचा तपशील मंडळाला सादर केला
పర్యాయపదాలు : तपशील
అర్థం : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.
ఉదాహరణ :
या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे
పర్యాయపదాలు : विवेचन