అర్థం : मोठ्याने रडून दुःख व्यक्त करणे.
ఉదాహరణ :
दुर्योधनाच्या मृत्यूची वार्ता ऐकून गांधारीने विलाप केला
పర్యాయపదాలు : टाहो फोडणे, धाय मोकलून रडणे, विलापणे, शोक करणे, हंबरडा फोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शोक आदि के समय रोकर दुख प्रकट करना।
अपने पति की मृत्यु का समाचार सुनकर वह विलाप कर रही है।