అర్థం : आसक्त्त नसलेला.
ఉదాహరణ :
ते त्यागी वृत्तीचे अनासक्त कर्मयोगी आहेत
పర్యాయపదాలు : अनासक्त, उदासीन, विरागी, वीतराग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Showing lack of emotional involvement.
Adopted a degage pose on the arm of the easy chair.అర్థం : सांसारिक गोष्टींबद्दल ज्याला राग अथवा लोभ वाटत नाहीत असा.
ఉదాహరణ :
वृद्धत्व, मृत्यू इत्यादी बघितल्यावर गौतम संसाराविषयी विरक्त झाले.
పర్యాయపదాలు : अनासक्त, उदासीन, विरागी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसने सांसारिक वस्तुओं तथा सुखों के प्रति राग अथवा आसक्ति बिलकुल छोड़ दी हो।
विरक्त सिद्धार्थ को कठोर साधना के बाद बोध गया में बोधी वृक्ष के नीचे ज्ञान प्राप्त हुआ।