అర్థం : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
ఉదాహరణ :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
పర్యాయపదాలు : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपदा, संकट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.అర్థం : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
ఉదాహరణ :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
పర్యాయపదాలు : अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विघ्न, संकट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.