సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
ఉదాహరణ : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
పర్యాయపదాలు : अजिजी, आर्जव, गयावया, प्रार्थना, विनवणी
అర్థం : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.
ఉదాహరణ : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो
పర్యాయపదాలు : अर्ज, प्रार्थना, याचना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।
Reverent petition to a deity.
అర్థం : नम्रतेने एखाद्याला काही सांगण्याची क्रिया.
ఉదాహరణ : माझ्या निवेदनावर लक्ष द्या.
పర్యాయపదాలు : अर्ज, निवेदन
नम्रतापूर्वक किसी से कुछ कहने की क्रिया।
The verbal act of requesting.
ఆప్ స్థాపించండి