అర్థం : नाटक इत्यादीत चित्र-विचित्र कपडे घालून आणि हावभाव करून लोकांना हसविणारे एक पात्र.
ఉదాహరణ :
विदुषकाचा प्रवेश लहान मुलांना खूप आवडतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रायः नाटकों में हँसानेवाला एक पात्र जो नायक का अंतरंग मित्र या सखा होता है।
विदूषक के प्रवेश करते ही रंगमंच की रौनक दोगुनी हो जाती है।