అర్థం : एखादी गोष्ट माहीत करून घेण्यासाठी प्रश्न करणे.
ఉదాహరణ :
मी त्याला परीक्षेविषयी विचारले
పర్యాయపదాలు : चौकशी करणे, विचारणा करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.
ఉదాహరణ :
राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे विचार केला.
పర్యాయపదాలు : चिंतन करणे, मनन करणे, विचार करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय पर मन में कुछ विचार करना या दिमाग़ का उपयोग करना।
इस प्रश्न को हल करने के लिए मैंने बहुत सोचा, किन्तु सफलता नहीं मिली