అర్థం : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.
ఉదాహరణ :
सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.
పర్యాయపదాలు : विकसित करणे
అర్థం : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ఉదాహరణ :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
పర్యాయపదాలు : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे