అర్థం : शरीरातील पातळ नळी.
ఉదాహరణ :
शरीरात विविध वाहिन्या असतात.
పర్యాయపదాలు : नळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A bodily passage or tube lined with epithelial cells and conveying a secretion or other substance.
The tear duct was obstructed.అర్థం : दूरदर्शन इत्यादीवर कार्यक्रम सादर करणारी संस्था जी आपल्या माध्यमातून कार्यक्रम सादर करते आणि दूरदर्शनवर रिमोट इत्यादीच्या मदतीने ते बदलता येते.
ఉదాహరణ :
तो नेहमी धार्मिक वाहिनी पाहतो.
పర్యాయపదాలు : चॅनल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
टीवी आदि पर कार्यक्रम प्रस्तुत करने वाली वह संस्था जो अपने माध्यम से कार्यक्रमों को प्रस्तुत करती है और टीवी पर बटन, रिमोट आदि की सहायता से इन्हें बदला जा सकता है।
वह कोई भी धार्मिक चैनल देखना पसंद करता है।అర్థం : ज्याच्या अंतर्भागातून एखादी गोष्ट वाहून नेली आहे असा.
ఉదాహరణ :
ही रक्तवाहिनी हृदयाकडे जाते.