అర్థం : प्रवाहाबरोबर एखादी गोष्ट जाणे.
ఉదాహరణ :
माझ्या चपला नदीत वाहून गेल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : श्रद्धेने देव, समाधी इत्यादीकांवर फूले इत्यादी अर्पण करणे.
ఉదాహరణ :
त्याने शंकरावर पाणी, अक्षता आणि फूले वाहिली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
श्रद्धापूर्वक देवता, समाधि आदि पर अर्पण करना।
उसने शिव प्रतिमा पर जल, अक्षत, पुष्प और बेल पत्र चढ़ाया।అర్థం : गतिमान होणे.
ఉదాహరణ :
कोरड्या मातीपेक्षा पाणी असलेल्या जमिनीतून वीज लवकर वाहते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विपत्ती, कष्ट इत्यादीत गुजराण करणे.
ఉదాహరణ :
आयुष्याचा भार आता वाहिला जात नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Bear or be able to bear the weight, pressure,or responsibility of.
His efforts carried the entire project.