సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
ఉదాహరణ : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
పర్యాయపదాలు : अफवा, अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, हूल
అర్థం : समभुज चौकोनी वा आयताकृती, आकाराने मोठा व जाड कागदाचा आकाशात दोराच्या साहाय्याने उडवायचा पतंग.
ఉదాహరణ : आजकाल वावड्या उडवण्याचा खेळ कमी प्रमाणात आढळतो
ఆప్ స్థాపించండి