అర్థం : एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात.
ఉదాహరణ :
जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत
పర్యాయపదాలు : खस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
ఉదాహరణ :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
పర్యాయపదాలు : तोडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :