అర్థం : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्या ठिकाणी असणारे गुण जिच्यात आढळतात किंवा तिचे कार्य जी व्यक्ती चालवते ती.
ఉదాహరణ :
आगरकरांच्या विचाराचे रघुनाथराव कर्वे हेच खरे वारस होते.
పర్యాయపదాలు : वारसदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी व्यक्ति के गुण एवं कार्यक्षमता रखने वाला वह व्यक्ति जो उसका कार्य आगे चलाए।
आगरकर जी के सच्चे वारिस रघुनाथराव जी कर्वे ही थे।అర్థం : एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर अधिकार असणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
ती आजोबांच्या संपत्तीची एकुलती एक वारस आहे
పర్యాయపదాలు : उत्तराधिकारी, वारसदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो किसी के मर जाने पर नियमतः उसकी सम्पत्ति आदि का अधिकारी हो।
सामान्यतः किसी की संपत्ति के उत्तराधिकारी उसके बाल-बच्चे होते हैं।