సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
ఉదాహరణ : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
పర్యాయపదాలు : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
बहुत छोटे कद का मनुष्य।
A person who is markedly small.
అర్థం : उंचीने लहान असलेला.
ఉదాహరణ : ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
పర్యాయపదాలు : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बुटका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो छोटे कद का हो।
ఆప్ స్థాపించండి