అర్థం : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
పర్యాయపదాలు : कलह, कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, विवाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।