అర్థం : धान्य विकणारा व्यापारी.
ఉదాహరణ :
तो वाणी दुकानात स्वच्छ धान्य ठेवतो
పర్యాయపదాలు : भुसारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह व्यापारी जो अनाज बेचता हो।
उसने अनाज विक्रेता की दुकान से चावल खरीदा।A merchant who deals in food grains.
grain merchantఅర్థం : व्यापार करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
रुपयाचे अवमूल्यन झाल्याने व्यापारी गडबडले
పర్యాయపదాలు : उदमी, व्यापारी, व्यावसायिक, सौदागर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A person engaged in commercial or industrial business (especially an owner or executive).
businessman, man of affairsఅర్థం : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
ఉదాహరణ :
संतांचे बोल नेहमी आठवावेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(language) communication by word of mouth.
His speech was garbled.అర్థం : विद्या,कला व वाणी यांची अधिष्ठात्री देवता.
ఉదాహరణ :
हंस हे सरस्वतीचे वाहन आहे
పర్యాయపదాలు : भारती, वागीश्वरी, वाग्देवता, शारदा, सरस्वती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विद्या और वाणी की अधिष्ठात्री देवी।
सरस्वती का वाहन हंस है।Hindu goddess of learning and the arts.
sarasvatiఅర్థం : मनातील कल्पना शब्दाद्वारे बाहेर प्रकट करण्याचे साधन.
ఉదాహరణ :
भाषा हे संप्रेषणाचे महत्त्वाचे साधन आहे
పర్యాయపదాలు : भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A systematic means of communicating by the use of sounds or conventional symbols.
He taught foreign languages.అర్థం : बोलण्याची शक्ती.
ఉదాహరణ :
अपघातामुळे त्याची वाचा हरपली.
పర్యాయపదాలు : वाचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :