అర్థం : एखाद्याचा जन्म ज्या दिवशी झाला आहे तो दिवस.
ఉదాహరణ :
आज माझा वाढदिवस आहे
పర్యాయపదాలు : जन्मदिवस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मागील वर्षात ज्यादिवशी एखादी विशेष घटना घडली असेल असा दिवस.
ఉదాహరణ :
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The date on which an event occurred in some previous year (or the celebration of it).
anniversary, day of remembrance