అర్థం : लवकर कोंब फुटणे.
ఉదాహరణ :
लिंबाचे झाड लवकर फोफावले
పర్యాయపదాలు : फोफावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नये पौधे का पत्तेयुक्त और हराभरा होना।
पानी मिलते ही सूख रहा पौधा पनपने लगा।అర్థం : परिमाण वा आकारात वाढ होणे.
ఉదాహరణ :
रोपाची योग्य काळजी घेतली तरच ते वेगाने वाढते.
పర్యాయపదాలు : वाढ होणे, वृद्धी होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Increase in size by natural process.
Corn doesn't grow here.అర్థం : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ఉదాహరణ :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
పర్యాయపదాలు : उन्नती करणे, पुढे जाणे, विकास करणे
అర్థం : परिमाण, प्रमाण, संख्या इत्यादीत वृद्धी होणे.
ఉదాహరణ :
घरखर्च वाढला आहे पण पगार वाढला नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ताटात अन्न घालण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
तिचे वाढणे नेटनेटके आहे