అర్థం : प्रमाण, संख्येत आधिक्य येण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
या वर्षी शाळेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली
పర్యాయపదాలు : अभिवृद्धी, वृद्धी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बढ़ने या बढ़ाने की क्रिया।
इस साल कंपनी की बिक्री में बहुत अधिक वृद्धि हुई है।అర్థం : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
ఉదాహరణ :
लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.