అర్థం : नारळाचे दोन तुकडे केल्यावर होणारा प्रत्येक भाग.
ఉదాహరణ :
नारळाच्या अर्ध्या कवडीचा कीस कर.
పర్యాయపదాలు : कवड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तलवारीचा फुलावरचा भाग.
ఉదాహరణ :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
పర్యాయపదాలు : कटोरी