అర్థం : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
ఉదాహరణ :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.అర్థం : संपत्तीतील वा त्यातून मिळणार्या फायद्यातील अंश.
ఉదాహరణ :
दरवर्षी मला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळतो
పర్యాయపదాలు : हिस्सा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.అర్థం : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ఉదాహరణ :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
పర్యాయపదాలు : भाग, वाटणी, हिस्सा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।