అర్థం : भाग करून देण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
गुरुजींनी विद्यार्थ्यांमधे कामाची वाटणी केली
అర్థం : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
ఉదాహరణ :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
పర్యాయపదాలు : भाग, वाटा, हिस्सा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।