సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : आघातामुळे आवाज निघणे.
ఉదాహరణ : दहा वाजता शाळेची घंटा वाजते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
आघात लगने से या ऐसे ही शब्द होना।
Sound loudly and sonorously.
అర్థం : घड्याळाचे ठोके पडणे वा घड्याळाने वेळ दाखवणे.
ఉదాహరణ : चार वाजले आहेत.
घड़ी का समय बताना।
Indicate (a certain time) by striking.
అర్థం : वाद्यातून ध्वनीची निर्मिती होणे.
ఉదాహరణ : लग्नघरी वाजंत्री वाजत होती.
वाद्य यंत्र से शब्द उत्पन्न होना।
Perform music on (a musical instrument).
ఆప్ స్థాపించండి