అర్థం : लिहिलेली अक्षरे उच्चारणे.
ఉదాహరణ :
मी हे पुस्तक चार वेळा वाचले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Interpret something that is written or printed.
Read the advertisement.అర్థం : हानी न पोहोचता सुखरूप राहणे.
ఉదాహరణ :
नशीब थोर म्हणून ह्या अपघातातून मी वाचलो.
పర్యాయపదాలు : बचावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Continue in existence after (an adversity, etc.).
He survived the cancer against all odds.అర్థం : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.
ఉదాహరణ :
परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
పర్యాయపదాలు : अध्ययन करणे, अभ्यासणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।
परीक्षा से पूर्व उसने हर विषय को अच्छी तरह पढ़ा।Learn by reading books.
He is studying geology in his room.అర్థం : पुस्तक किंवा लेख इत्यादींमध्ये लिहिलेल्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते बघणे.
ఉదాహరణ :
आपण प्रवासादरम्याने बरीच पुस्तके वाचतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अंकित, मुद्रित या लिखित चिह्नों, वर्णों आदि को देखते हुए मन-ही-मन उनका अभिप्राय, अर्थ या आशय जानना और समझना।
हम यात्रा करते समय पत्र-पत्रिकाएँ पढ़ते हैं।Interpret something that is written or printed.
Read the advertisement.అర్థం : आठवणीतून किंवा पुस्तक इत्यादीमधून मंत्र, कविता इत्यादी एखाद्यास ऐकविणे.
ఉదాహరణ :
जाह्नवीने आदि शंकराचार्यजींचे भजगोविन्दम् स्वामीजींसमोर वाचले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी को सुनाने के लिए या ऐसे ही स्मरणशक्ति से या पुस्तक आदि से मंत्र, कविता आदि कहना।
जाह्नवी ने आदि शंकराचार्य का भजगोविन्दम् स्वामीजी के सामने पढ़ा।అర్థం : एखाद्या गोष्टीतून पूर्णपणे व्यवस्थित बाहेर निघणे.
ఉదాహరణ :
मागच्या वेळेस ते पोलिसांच्या कारवाईपासून वाचले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :