అర్థం : एखाद्या देशातील किंवा भाषेतील लिहिलेले सर्व ग्रंथ, लेख इत्यादी.
ఉదాహరణ :
भारतीय साहित्य फारच समृद्ध आहे.
పర్యాయపదాలు : साहित्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Published writings in a particular style on a particular subject.
The technical literature.అర్థం : * एखादा कवी, लेखक ह्याच्या ग्रंथ, लेख इत्यादींचा समूह.
ఉదాహరణ :
हिंदीत तुलसीदासाच्या साहित्याला खूप महत्त्व आहे.
పర్యాయపదాలు : साहित्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय, कवि या लेखक से संबंध रखने वाले सभी ग्रंथों और लेखों आदि का समूह।
हिन्दी में तुलसी साहित्य का विशेष स्थान है।The total output of a writer or artist (or a substantial part of it).
He studied the entire Wagnerian oeuvre.