అర్థం : वाईट.
ఉదాహరణ :
आपले खेळाडू वाईट खेळले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बहुत ख़राब तरीक़े से।
हमारे खिलाड़ियों ने बहुत बुरा खेला इसलिए हम मैच हार गए।అర్థం : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
ఉదాహరణ :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
పర్యాయపదాలు : अभद्र, अशिष्ट, असभ्य, ग्राम्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?అర్థం : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
ఉదాహరణ :
तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
పర్యాయపదాలు : अधम, कुत्सिक, नीच, भिकार, भुक्कड, हलका, हीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।
तुम्हारी घटिया हरकतों से मैं तंग आ गया हूँ।అర్థం : चांगल्याचा उलट.
ఉదాహరణ :
वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
పర్యాయపదాలు : खराब
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अच्छा का उल्टा या विपरीत।
बुरे लोगों की संगति अच्छी नहीं होती।Having undesirable or negative qualities.
A bad report card.అర్థం : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
ఉదాహరణ :
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
పర్యాయపదాలు : घाणेरडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :