అర్థం : पोटातील अन्न व जल तोंडावाटे बाहेर काढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
अपचनामुळे त्याला वांत्या होऊ लागल्या
పర్యాయపదాలు : उलटी, ओकारी, वमन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The reflex act of ejecting the contents of the stomach through the mouth.
disgorgement, emesis, puking, regurgitation, vomit, vomiting