సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : वस्तुमान असणारी आणि अवकाश व्यापणारी गोष्ट.
ఉదాహరణ : पदार्थाच्या पाच अवस्था आहेत.
పర్యాయపదాలు : द्रव्य, पदार्थ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह जिसका कोई आकार या रूप हो और जो पिंड, शरीर आदि के रूप में हो।
అర్థం : वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व.
ఉదాహరణ : आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही
పర్యాయపదాలు : गोष्ट, चीज, पदार्थ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह जो कुछ अस्तित्व में हो, वास्तविक या कल्पित।
An entity that is not named specifically.
అర్థం : एखाद्या कामासाठी आवश्यक गोष्टी.
ఉదాహరణ : विटा, सिमेंट हे घरबांधणीचे सामान आहे
పర్యాయపదాలు : सामग्री, सामान, सामुग्री, साहित्य
वे वस्तुएँ जिनका किसी कार्य में उपयोग होता है।
The tangible substance that goes into the makeup of a physical object.
ఆప్ స్థాపించండి