అర్థం : एखाद्याकडून दंड किंवा देणे ह्या स्वरूपातून पैसे गोळा करणे.
ఉదాహరణ :
पोलिसांनी त्याच्याकडून दंडाची रकम वसूल केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दुसऱ्याला दिलेले आपले धन किंवा वस्तू घेणे.
ఉదాహరణ :
सावकार गरीबांकडून कर्ज दुपटीने वसूल करतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :