అర్థం : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.
ఉదాహరణ :
वाघाचे निवासस्थान जंगल आहे.
పర్యాయపదాలు : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान या क्षेत्र जहाँ किसी प्राणी का आवास हो।
शेर का निवास स्थान जंगल है।The native habitat or home of an animal or plant.
habitationఅర్థం : कोणीही रहात असलेले स्थान.
ఉదాహరణ :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
పర్యాయపదాలు : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वस्ती
అర్థం : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.
ఉదాహరణ :
नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.
పర్యాయపదాలు : आवास, आश्रयस्थान, निवास, निवासस्थान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।
नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।The type of environment in which an organism or group normally lives or occurs.
A marine habitat.