అర్థం : दिशा बदलणे वा वळेल असे करणे.
ఉదాహరణ :
मला पाहाताच त्याने गाडी वळवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.అర్థం : प्रवृत्त करणे.
ఉదాహరణ :
गुरुजींच्या सहवासाने तिला अध्यात्माकडे वळवले.
పర్యాయపదాలు : वळविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Undergo a transformation or a change of position or action.
We turned from Socialism to Capitalism.