అర్థం : ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण.
ఉదాహరణ :
पुढल्या वळणाजवळ शाळा आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे कार्य, घटना इत्यादीची जिथून दिशा बदलते असे स्थान.
ఉదాహరణ :
येथून कथेने एक नवीन वळण घेतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान जहाँ से किसी कार्य, घटना आदि की दिशा परिवर्तित होती है।
यहाँ से कहानी एक नया मोड़ लेती है।అర్థం : वागण्याची रीत.
ఉదాహరణ :
आईने त्याला चांगले वळण लावले.