అర్థం : वरून किंवा चारी बाजूंनी मोठ्या प्रमाणात येणे किंवा पडणे.
ఉదాహరణ :
देवीच्या पालखीवर फुलांचा वर्षाव झाला.
పర్యాయపదాలు : पाऊस पडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऊपर या चारों ओर से अधिक मात्रा में आना या गिरना।
आकाशवाणी के साथ फूल बरसे।