అర్థం : बारा महिन्यांचा काळ.
ఉదాహరణ :
यंदाचे वर्ष चांगले जाईल अशी आशा आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.
A school year.అర్థం : एक दीर्घ काळ.
ఉదాహరణ :
मी त्यांना खूप दिवसापासून ओळखत आहे.
పర్యాయపదాలు : खूप दिवस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरा लावायला लागणारा वेळ.
ఉదాహరణ :
बृहस्पतीचा वर्ष पृथ्वीच्या वर्षापेक्षा मोठा असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The period of time that it takes for a planet (as, e.g., Earth or Mars) to make a complete revolution around the sun.
A Martian year takes 687 of our days.అర్థం : कालगणनेतील एक वर्ष.
ఉదాహరణ :
त्याचा जन्म सन १७३२ मध्ये झाला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.
A school year.