అర్థం : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
ఉదాహరణ :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
ఉదాహరణ :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
పర్యాయపదాలు : मंडळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वर्तुळाच्या आकाराचा.
ఉదాహరణ :
तुझा चेहरा गोल आहे.
పర్యాయపదాలు : गोल, गोलाकार, गोलाकृती, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।