అర్థం : विद्यमानी चालत असलेला काळ.
ఉదాహరణ :
वर्तमानकाळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.
పర్యాయపదాలు : प्रस्तुतकाळ, प्राप्तकाळ, वर्तमानकाळ, सध्याचा काळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विद्यमान समय।
वर्तमान काल में नारी हर क्षेत्र में आगे आ रही है।అర్థం : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
ఉదాహరణ :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
పర్యాయపదాలు : खबर, बातमी, वार्ता, वृत्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.అర్థం : वर्तमानातील किंवा या काळाचा.
ఉదాహరణ :
आधुनिक भारतीय राजकारण भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे.
పర్యాయపదాలు : आधुनिक, सद्यःकालीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ह्यावेळी असलेला किंवा चालू असलेला.
ఉదాహరణ :
वर्तमान परिस्थितीचा विचार करता काय दिसून येते?
పర్యాయపదాలు : सद्य