అర్థం : एखादी वस्तू किंवा ठिकाण ह्यांचा वरच्या दिशेला असलेला भाग.
ఉదాహరణ :
ह्या डोंगराच्या वरील भागात काही कोरीव लेणी आहेत.
పర్యాయపదాలు : वरला भाग, वरील भाग, शिरोभाग, शीर्षभाग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु, स्थान आदि के ऊपर का भाग।
उसने बाढ़ से बचने के लिए गाँव के सबसे ऊपरी भाग में अपनी कुटिया बनाई।The upper part of anything.
The mower cuts off the tops of the grass.