అర్థం : मार्जार वर्गातील एक मांसाहारी वन्य प्राणी, यातील नराच्या मानेवर दाट केस किंवा आयाळ असते.
ఉదాహరణ :
गिरच्या जंगलात सिंह आहेत.
सिंह हा पशुश्रेष्ठ मानला जातो.
పర్యాయపదాలు : केसरी, पंचानन, मृगराज, मृगेंद्र, सिंह, हरि
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बिल्ली के वर्ग में सबसे अधिक बलवान हिंसक जंगली जन्तु जिसके नर की गर्दन पर बड़े-बड़े बाल होते हैं।
गिर के जंगल में सिंह हैं।Large gregarious predatory feline of Africa and India having a tawny coat with a shaggy mane in the male.
king of beasts, lion, panthera leoఅర్థం : एक प्रकारचा आंबा.
ఉదాహరణ :
बाजारात मला वनराज आंबा कुठेही मिळाला नाही.
పర్యాయపదాలు : वनराज आंबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoఅర్థం : वनराज आंब्याचे झाड.
ఉదాహరణ :
वादळात वनराज आंब्याचे झाड उन्मळून पडले.
పర్యాయపదాలు : वनराज आंबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree