అర్థం : माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द.
ఉదాహరణ :
संतांचे बोल नेहमी आठवावेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(language) communication by word of mouth.
His speech was garbled.అర్థం : एखादे काम करीन वा करणार नाही असे एखाद्याला निश्चितपणे सांगण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याने आपले वचन पाळले नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A verbal commitment by one person to another agreeing to do (or not to do) something in the future.
promiseఅర్థం : व्याकरणात नामाच्या ठिकाणी एकत्वरूपाने अथवा अनेकत्वरूपाने असलेली अर्थाची उपपत्ती.
ఉదాహరణ :
एक, द्वि, बहु असे तीन वचन आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्याकरण में वह विधान जिसके द्वारा शब्द के रूप से एक या अनेक का बोध होता है।
हिंदी में दो वचन होते हैं।The grammatical category for the forms of nouns and pronouns and verbs that are used depending on the number of entities involved (singular or dual or plural).
In English the subject and the verb must agree in number.