అర్థం : या जगाशी संबंधित असणारा.
ఉదాహరణ :
संत ऐहिक सुखाला महत्त्व देत नाहीत.
పర్యాయపదాలు : इहलौकिक, ऐहिक, सांसारिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Concerned with the world or worldly matters.
Mundane affairs.అర్థం : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
పర్యాయపదాలు : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, प्रसिद्धी, यश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।అర్థం : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
ఉదాహరణ :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
పర్యాయపదాలు : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, मान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।అర్థం : एखाद्याचे महत्त्व खूप वाढलेले असल्याची अवस्था.
ఉదాహరణ :
तो प्रतिष्ठेच्या उच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे.
పర్యాయపదాలు : प्रतिष्ठा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
High status importance owing to marked superiority.
A scholar of great eminence.