అర్థం : आगगाडीचा रुळाचा मार्ग.
ఉదాహరణ :
लोहमार्गामुळे दळणवळण सोपे झाले आहे
అర్థం : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.
ఉదాహరణ :
मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.
పర్యాయపదాలు : रेल्वेमार्ग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system