అర్థం : सेवाभावे लोकांची सेवा करण्याचे कार्य.
ఉదాహరణ :
जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा होय.
పర్యాయపదాలు : जनसेवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An organized activity to improve the condition of disadvantaged people in society.
social service, welfare workఅర్థం : जनहितासाठी केलेली राज्याची सेवा किंवा नोकरी.
ఉదాహరణ :
पोलीस, न्यायाधीश इत्यादी लोकसेवेकरिता नियुक्त केले गेले आहेत.
పర్యాయపదాలు : जनसेवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Employment within a government system (especially in the civil service).
public service