అర్థం : ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेले सामान्यतः नृत्यासहित गायले, वाजवले जाणारे संगीत.
ఉదాహరణ :
लोकसंगीत देवाच्या आराधनेसाठी आणि करमणुकीसाठी असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The traditional and typically anonymous music that is an expression of the life of people in a community.
ethnic music, folk, folk music