అర్థం : जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी नियुक्त केलेली व्यक्ती, समूह किंवा संस्था.
ఉదాహరణ :
जर एखाद्या नागरिकाचे काम वेळेत झाले नाही तर लोकपाल त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिर्यावर दंड लावेल आणि तो दंड तक्रारकर्त्याला नुकसानभरपाई म्हणून दिला जाईल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जन समूह के हितों की रक्षा करने के लिए नियुक्त व्यक्ति, समूह या संस्था।
यदि किसी नागरिक का काम तय समय सीमा में नहीं होता है, तो लोकपाल, जिम्मेदार अधिकारी पर जुर्माना लगाएगा और वह जुर्माना शिकायतकर्ता को मुआवज़े के रूप में मिलेगा।A government appointee who investigates complaints by private persons against the government.
ombudsman