అర్థం : भिंतीला दिला जाणारा चुना, माती इत्यादींचा थर.
ఉదాహరణ :
सध्या घराच्या भिंतीना गिलावा देण्याचे काम सुरू आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
ఉదాహరణ :
लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्या वस्तूचा थर.
ఉదాహరణ :
तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :