అర్థం : लिहिण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्यांना लेखनाची फार आवड आहे
పర్యాయపదాలు : लिखाण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लिखने की क्रिया या भाव।
सीता को लेखन प्रतियोगिता में पहला स्थान मिला है।The activity of putting something in written form.
She did the thinking while he did the writing.అర్థం : लिहिण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
परीक्षेत लेखनाचा वेग अधिक हवा.
అర్థం : लिपिच्या रूपात आणण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
इतिहासतल्या जवळ जवळ सगळ्या घटनांचे लिपिलेखन झालेले आहे.
పర్యాయపదాలు : लिपिलेखन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :