అర్థం : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ఉదాహరణ :
पूर्वी बोरूची लेखणी करीत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A writing implement with a point from which ink flows.
penఅర్థం : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.
ఉదాహరణ :
बाजारात सध्या बर्याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.
పర్యాయపదాలు : पेन
అర్థం : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
ఉదాహరణ :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
పర్యాయపదాలు : कलम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :