అర్థం : अनैतिकतेने एकाद्याकडून एखादी वस्तू बळकावणे.
ఉదాహరణ :
शाळेत प्रवेश देण्यासाठी अनुदानाच्या नावाखाली शिक्षणसंस्था लुटतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अनुचित रूप से लेना।
आजकल बच्चों को दाखिला देने के लिए डोनेशन के नाम पर शिक्षण संस्थाएँ लूट रही हैं।అర్థం : आनंद अनुभवणे.
ఉదాహరణ :
मुलांनी परीक्षा संपल्याचा आनंद लुटला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे.
ఉదాహరణ :
आम्ही सहलीला खूप मजा केली
పర్యాయపదాలు : करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आमोद-प्रमोद की वस्तु का भोग करना।
हम लोग ने पिकनिक में खूब मजे उड़ाए।అర్థం : दुसर्याकडून लुटले जाणे.
ఉదాహరణ :
आमच्या शहरात एका शेठजीला चोरांनी लुटले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :