అర్థం : एक रागिणी.
ఉదాహరణ :
लीलावती ही संपूर्ण जातीची रागिणी आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक मात्रिक छंद.
ఉదాహరణ :
लीलावतीत दहा, आठ आणि चौदाच्या विरामपासून बत्तीस मात्रा असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भास्कराचार्यची पत्नी.
ఉదాహరణ :
लीलावतीने लीलावती नावाचे एक गणिताचे पुस्तक लिहिले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :