అర్థం : दगडफूल अथवा शैवाल वर्गातील वनस्पतींपासून मिळणार्या संयुगापासून तयार झालेले रंगद्रव्य.
ఉదాహరణ :
लिटमसापासून लिटमस कागद बनवतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A coloring material (obtained from lichens) that turns red in acid solutions and blue in alkaline solutions. Used as a very rough acid-base indicator.
litmus, litmus testఅర్థం : लिटमसच्या मिश्रणात घालून वाळवलेला कागद.
ఉదాహరణ :
आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो
పర్యాయపదాలు : लिटमस कागद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लिटमस का मिश्रण डालकर सुखाया हुआ कागज।
अम्ल में नीला लिटमस लाल होता है।